Sati | सती
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Sati | सती
About The Book
Book Details
Book Reviews
अनेक सामाजिक प्रश्न घेऊन त्यांना भिडणार्या प्रवीण पाटकर यांचा मूळचा पिंड समाजसेवकाचा आहे. समाजातील अनेक समस्या त्यांना भेडसावीत असतात; आणि त्यांचा तळ गाठण्याचा प्रयत्न ते आपल्या सहकाऱ्यांसमवेत सातत्याने करीत असतात.'सती' या कथासंग्रहातील त्यांच्या कथा ह्या अशाच त्यांच्या सामाजिक कार्यातील अनुभवांतून साकार झालेल्या आहेत.