Satiche Wan | सतीचे वाण
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Satiche Wan | सतीचे वाण
About The Book
Book Details
Book Reviews
सतीचे वाण’ म्हणजे गोवामुक्तिसंग्रामच्या गौरवशाली स्मृति आहेत. त्या अनुभवल्या आहेत संग्रामात सक्रीय भाग घेतल्याच्या ‘गुन्ह्या’ दाखल २६ वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या मोहन रानडे यांनी. मुक्तिसंग्राम, गोवा व पोर्तुगाल येथे भोगावा लागलेला १९५५ ते १९६९ पर्यंतचा तुरुंगवास, अफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीतील स्वातंत्र्य लढा, पोर्तुगालमधील हुकूमशाहीविरुद्धचा दीर्घ संघर्ष याच्याशी संबंधित या स्मृति आहेत.