Satta Zukali | सत्ता झुकली
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Satta Zukali | सत्ता झुकली
About The Book
Book Details
Book Reviews
माहिती अधिकाराचा नेमका वापर करून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या निवासस्थानाविषयी लढा उभारणार्या, तसेच डाऊ इंडिया या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कामकाजातील गैरप्रकार उघडकीस आणणार्या विनिता देशमुख यांचं हे पुस्तक. सत्तेपुढं शहाणपण चालत नाही, ही उक्ती देशमुख यांनी माहिती अधिकाराचा वापर करून खोटी ठरवली. सरकारला व या कंपनीला आपलं धोरण बदलावं लागलं. या पुस्तकाचा अनुवाद भगवान दातार यांनी केला आहे. माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर कसा करायचा याबद्दलही या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.