Sattantar : 1947 Khand - 1 | सत्तांतर : १९४७ खंड - १

Govind Talawalkar | गोविंद तळवलकर
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Sattantar : 1947 Khand - 1 ( सत्तांतर : १९४७ खंड - १ ) by Govind Talawalkar ( गोविंद तळवलकर )

Sattantar : 1947 Khand - 1 | सत्तांतर : १९४७ खंड - १

About The Book
Book Details
Book Reviews

एका बलाढ्य साम्राज्याच्या अस्ताची जागतिक संदर्भात सांगितलेली कथा आहे. ज्येष्ठ संपादक व लेखक श्री. गोविंद तळवलकर यांनी या अनेकपेडी सत्तांतराचे निवेदन तटस्थ इतिहासकाराच्या वस्तुनिष्ठ दृष्टीने केले आहे. त्यांच्या दीर्घ व्यासंगाचा व माहितगारीचा भक्कम आधार त्याला आहे. त्यांचे घटनांचे व व्यक्तींचे मूल्यमापन मार्मिक आहे. त्यांच्या नितळ, प्रवाही व सुबोध शैलीमुळे सगळे विवेचन रोचक झाले आहे. आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासावरील मराठी ग्रंथांत सत्तांतर : १९४७ या ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

ISBN: 000-8-17-486078-9
Author Name: Govind Talawalkar | गोविंद तळवलकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 290
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products