Sattawanna Te Sattechalis | सत्तावन्न ते सत्तेचाळीस
Regular price
Rs. 900.00
Sale price
Rs. 900.00
Regular price
Rs. 1,000.00
Unit price

Sattawanna Te Sattechalis | सत्तावन्न ते सत्तेचाळीस
About The Book
Book Details
Book Reviews
वन्दे मातरम् ! प्रत्येक भारतीयाला वेदमंत्राहूनही अधिक वंदनीय वाटणारा सहा अक्षरी मंत्र. सशस्त्र क्रांतीकारकापासून नि:शस्त्र प्रतिकारकांपर्यंतच्या स्वातंत्र्यसंग्रामाची ही कहाणी. १८५७ मध्ये अंकुरलेली १९४७ पर्यंत आकारत राहिलेली 'सोनेरी पानं' .