Sattechya Parighatun | सत्तेच्या परिघातून

P. C. Alexander | पी. सी. अलेक्झांडर
Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price Rs. 500.00
Unit price
Sattechya Parighatun ( सत्तेच्या परिघातून ) by P. C. Alexander ( पी. सी. अलेक्झांडर )

Sattechya Parighatun | सत्तेच्या परिघातून

About The Book
Book Details
Book Reviews

पी. सी. अलेक्झांडर सत्तेच्या अंतरंगात वावरणारे, उच्चपदावरील व्यक्ती होते. केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उच्च पदे त्यांनी भूषविली. संयुक्त राष्ट्रसंघातही उच्च पदावर काम केले. इंदिरा गांधींचा विश्वास संपादन केल्याने त्यांनी पीसींची प्रधान सचिव म्हणून नेमणूक केली. नंतर राजीव गांधीचेही ते प्रधान सचिव होते.या दीर्घ कालावधीत आलेले अनुभव,त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घटनांचा आलेख या आत्मचरित्रातुन डॉ. अलेक्झांडर यांनी सविस्तरपणे मांडला आहे.

ISBN: 000-0-81-875206-8
Author Name: P. C. Alexander | पी. सी. अलेक्झांडर
Publisher: Chinar Publishers | चिनार पब्लिशर्स
Translator: Vidula Deshpande ( विदुला देशपांडे )
Binding: Paperback
Pages: 464
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products