Satve Soneri Paan | सातवे सोनेरी पान

Other | इतर
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Satve Soneri Paan ( सातवे सोनेरी पान ) by Other ( इतर )

Satve Soneri Paan | सातवे सोनेरी पान

About The Book
Book Details
Book Reviews

Twenty Two Faithful Days या श्री. दि. रा. मंकेकरलिखित पुस्तकाचा अनुवाद. १९६५ मध्ये पाकिस्तान बरोबर झालेल्या बावीस दिवसांच्या युद्धाची ही महान कहाणी. या युद्धाचा भारतीय जनमानसावर किती उत्कट परिणाम झाला, एकात्म भावनेने हे राष्ट्र कसे फुलून आले व कोणाचेही दडपण न मानता आत्म सामर्थ्यावर राष्ट्रीय सन्मान व प्रतिष्ठा यांचे प्राणपणाने रक्षण करण्याची जिद्द कशी निर्माण झाली याचे प्रेरक चित्र येथे शब्दांकित करण्यात आले आहे.

ISBN: 9789-3-82-261010-8
Author Name: Other | इतर
Publisher: Abhijit Prakashan | अभिजित प्रकाशन
Translator: V. S. Valimbe ( वि. स. वाळिंबे )
Binding: Paperback
Pages: 112
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products