Satya Nadela : Microsoftcha Badalata Chehra | सत्य नडेला : मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 175.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Satya Nadela : Microsoftcha Badalata Chehra | सत्य नडेला : मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा
About The Book
Book Details
Book Reviews
जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ म्हणून नियुक्ती झालेल्या सत्य नाडेला यांची वैक्तिक माहिती आणि मायक्रोसॉफ्ट मध्ये केलेले बदल ,त्यासाठी केलेल्या आव्हानांचा सामना अशा अनेक गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केला गेला आहे.