Satyajit | सत्यजित
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price
Satyajit | सत्यजित
About The Book
Book Details
'सत्यजित' कादंबरीमध्ये एका गुरुवेडया साधकाचा प्रवास साकारला आहे. एका साधकाचा काहीच नसल्यापासून सर्व 'काही असल्याचा ,तरीही काहीच नसल्याचा' असा 'शून्य' अवस्थेप्रत प्रवास या कादंबरीभर अधोरेखित झाला आहे.