Saundaryasamradninchya Yashachi Rahasye | सौंदर्यसाम्राज्ञीनच्या यशाची रहस्ये
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Saundaryasamradninchya Yashachi Rahasye | सौंदर्यसाम्राज्ञीनच्या यशाची रहस्ये
About The Book
Book Details
प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते.. एखाद्या सौंदर्यसम्राज्ञी सारखे आपले व्यक्तिमत्त्व व्हावे असे वाटत असते. परंतु या सौंदर्य आणि बुद्धीची जोपासना कशी करावी हे ठाऊक नसते. नेमकी हीच गुपिते,रहस्ये सौदंर्यस्पर्धेसाठी काम करणाऱ्या युवतींच्या लेखांतून ,निवेदनातून या पुस्तकात उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.