Savalicha Shodh | सावलीचा शोध
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price
Savalicha Shodh | सावलीचा शोध
About The Book
Book Details
ख्रिस्ती धर्माच्या आगमनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक जीवनात निर्माण झालेल्या ताणतणावांचे एक वस्तुनिष्ठ,अधिकृत असे दर्शन या पुस्तकातून वाचकास घडते. लेखक येथे घडणाऱ्या घटनांबद्दल मते मांडण्यापेक्षा त्यांना जन्म देणाऱ्या परिस्थितीचा शोध घेतो. त्यामुळे हे पुस्तक मनोरंजनासोबत अभ्यासकांनाही उपयोगी पडेल असेच आहे.