Savarkarancha Buddhivad Ani Hindutwavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Savarkarancha Buddhivad Ani Hindutwavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
About The Book
Book Details
Book Reviews
सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे आहे तरी काय? त्यांनी हिंदुराष्ट्राचा वा तथाकथित राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता म्हणजे नक्की कशाचा पुरस्कार केला होता? त्यांना अभिप्रेत असणा-या राज्यघटनेचा पाया कोणता होता धर्मग्रंथ की अद्ययावत बुद्धिप्रामाण्य? त्या घटनेनुसार अहिंदूंना कोणकोणते हक्क मिळणार होते? या व अशाच इतर असंख्य प्रश्नांची साधार, मूलगामी उत्तरे देणारा हा विचारप्रवर्तक ग्रंथ भारतीय राजकारणाचे धागेदोरे समजून घेऊ इच्छिणा-या सर्वांनी आवर्जून वाचलाच पाहिजे.