Savitri |सावित्री
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 60.00
Regular price
Rs. 60.00
Unit price
Savitri |सावित्री
Product description
Book Details
Book reviews
हे नाटक करिअर करणाऱ्या, घराबाहेर पडणाऱ्या महत्वाकांक्षी स्त्रीची शोकांतिका दाखवते ,तसेच या नाट्यकृतींत आलेली जोडपी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या व्यथा मांडतात. त्यामुळे एक स्त्री किंवा पती पत्नी याचे भावजीवन इतक्याच विषयाभोवती नाटक न फिरता, हे नाटक एक स्वतंत्र सामाजिक नाटक बनून आपल्या समोर येते.