Savitribai Phule | सावित्रीबाई फुले

G. A. Ugale | जी. ए. उगले
Regular price Rs. 108.00
Sale price Rs. 108.00 Regular price Rs. 120.00
Unit price
Savitribai Phule ( सावित्रीबाई फुले ) by G. A. Ugale ( जी. ए. उगले )

Savitribai Phule | सावित्रीबाई फुले

About The Book
Book Details
Book Reviews

लेखक जी.ए.उगले यांनी या पुस्तकात सावित्रीबाई फुले यांचे कार्य अंशतः चिकित्सात्मक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकामध्ये ८ प्रकरणे समाविष्ट केली गेली आहेत. या मध्ये बाईंचे जीवनदर्शन,सामाजिक कार्य,त्यांची भाषणसंपदा ,त्यांचा पत्रव्यवहार,काव्यसंपदा,सत्यशोधक समाज अशा अनेक विषयांना लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ISBN: 978-8-17-786660-5
Author Name: G. A. Ugale | जी. ए. उगले
Publisher: Saket Prakashan Pvt. Ltd. | साकेत प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 112
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products