Sawar Re ! | Part 2 | सावर रे ! | भाग २
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price

Sawar Re ! | Part 2 | सावर रे ! | भाग २
About The Book
Book Details
Book Reviews
'सावर रे !' हे केवळ स्मरणरंजनपर लिखाण नाही तर ते भविष्यरंजनपर भाष्य करणारे लेखन आहे. १९८५ नंतर बदललेल्या सामाजिक मानसिकतेचा वेध घेणारा हा दस्तऐवज आहे. काळाच्या पुढे जाऊन लेखकाने अनेक विषयांचे मूल्यमापन केले आहे ...अनेक विषयांवर ठाम वैचारिक भूमिका मांडली आहे. जसे की घटस्फोटाचे प्रमाण,नातेसंबंधांमधील औपचारिकता,दोन पिढयांतील संवाद-विसंवाद,पाळणाघर ते वृद्धाश्रम, टक्क्यांच्या लोभापायी वाढणारे विद्यार्थी वयातील मनोरुग्ण .या आणि अशा अनेक गंभीर विषयांना प्रवीण दवणे यांनी सावर रे मध्ये साहित्यरूप दिले आहे.