Sawar Re ! | Part 3 | सावर रे ! | भाग ३
Regular price
Rs. 122.00
Sale price
Rs. 122.00
Regular price
Rs. 135.00
Unit price
Sawar Re ! | Part 3 | सावर रे ! | भाग ३
About The Book
Book Details
श्री प्रवीण दवणे, हे नाव मराठी रसिकांना केवळ परिचित नव्हे, तर प्रियही झालेले आहे. गेल्या दशकात पुढे आलेल्या कवींमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान लाभलेले आहे. अतिशय तरल अशी संवेदना, लालित्यपूर्ण शैली आणि जीवनाच्या मूलभूत मूल्यांवरील अभेद्य निष्ठा, यांचा सुंदर संगम त्यांच्या काव्यात आणि काव्यात्म लेखनात झालेला आहे.'सावर रे' चा हा संग्रह वाचताना वाचकांना प्रवीण दवणे यांच्या लेखनामागची तळमळ नक्कीच लक्षात येईल.