Sayankal | सायंकाल
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price
Sayankal | सायंकाल
About The Book
Book Details
प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. सायंकाल या लघुनिबंधा मधील कथा सुद्धा अशाच सुंदर तरल अनुभव वाचकाला देऊन जातात.