Sayed Haider Raza : Eka Pratibhavant Chitrakaracha Pravas | सैयद हैदर रझा : एक प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास
Regular price
Rs. 698.00
Sale price
Rs. 698.00
Regular price
Rs. 775.00
Unit price

Sayed Haider Raza : Eka Pratibhavant Chitrakaracha Pravas | सैयद हैदर रझा : एक प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास
About The Book
Book Details
Book Reviews
आधुनिक चित्रकलेला आपल्या ‘बिंदू’तून एक नवा आयाम देणारे आणि त्याद्वारे कलाविचारांमधली स्वतःची स्वाभाविक आणि उपजत भारतीयता आंतरराष्ट्रीय स्तरावर साकार करणारे ज्येष्ठ चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे इंग्रजीतील चरित्रलेखन यशोधरा डालमिया यांनी केले आहे. दीपक घारे यांनी रझा यांच्या या चरित्राचा मराठी अनुवाद केला आहे.