Schindler's List | शिंडलर्स लिस्ट
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Schindler's List | शिंडलर्स लिस्ट
About The Book
Book Details
Book Reviews
शिंडलर्स लिस्ट ही अशाच एका देवमाणसाची कथा आहे, ज्यानं स्वत: जर्मन असून, स्वत:चं सर्वस्व पणाला लावून १२०० ज्यूंचे प्राण वाचवले. लिओपोल्ड पेफरबर्ग हा ऑस्कर शिंडलरने वाचवलेल्या ज्यूंपैकी एक. ही जगावेगळी कथा लोकांसमोर आणण्यासाठी त्यानं अतोनात कष्ट केले. थॉमस केनेलीसारख्या सिद्धहस्त प्रतिभावंताने ही कथा १९८३ साली लिहिली.जगभरात तिला प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासकट अनेक मानसन्मान लाभले.विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या ऑस्कर शिंडलरचं नाव या कलाकृतीमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात चिरंतन झालं.