Seculars Navhe Feculars | सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price

Seculars Navhe Feculars | सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स
About The Book
Book Details
Book Reviews
सध्या पत्रकारिता म्हणून ज्या अंधश्रद्धा जनतेच्या गळ्यात मारल्या जात आहेत, त्यापासून लोकांना सतत सावधान करणे आवश्यक झाले आहे या पुस्तकातील लेख असेच ' जागते रहो ' अस सांगणारे, डोळ्यात अंजन घालणारे आहेत. वाचणाऱ्याला डोळस करून विद्यमान पत्रकारितेतील भामटेगिरी शोधण्यास मदत करणारे आहेत.-- भाऊ तोरसेकर