Seema Akha Shanti Milava | सीमा आखा शांती मिळवा

Nedra Glover Tawwab | नेड्रा ग्लोव्हर तव्वाब
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Seema Akha Shanti Milava ( सीमा आखा शांती मिळवा ) by Nedra Glover Tawwab ( नेड्रा ग्लोव्हर तव्वाब )

Seema Akha Shanti Milava | सीमा आखा शांती मिळवा

About The Book
Book Details
Book Reviews

संपवा तो संघर्ष, तुम्हाला काय हवंय ते बोलून टाका आणि अनुभवा तुम्ही जसे आहात तसे जगण्याचं स्वातंत्र्य. काम आणि जगणे यातला समतोल राखण्यासाठी, विखारी लोकांसोबत जमवून घेण्यासाठी आणि आपले सहकारी, मित्र व परिवार यांच्यासोबत भरभक्कम नात्यांची मजा लुटण्यासाठी सशक्त सीमा आखलेल्या असणे आवश्यक असते, हे आपण सारेच जण जासून असतो. पण सशक्त सीमा म्हणजे नेमके काय, आपल्या गरजा आपण यशस्वीरीत्या कशा बोलून दाखवाव्या आणि समोरच्याला न दुखवता नाही म्हणता येण्याची हिंमत कशी एकवटावी- हे आपण जाणतो का ? एक मान्यताप्राप्त समुपदेशक, ज्यांच्याकडून वारंवार मदत घेतली जाते, अशा नातेसंबंधाच्या मार्गदर्शक आणि इन्स्टाग्रामवरील एक अत्यंत प्रभावी मानसोपचारतज्ज्ञ असणाऱ्या नेड्रा ग्लोव्हर तव्वाब यांनी आजच्या जगातील हा गुंतागुंतीचा विषय आपल्या या पुस्तकात सोपा करून आणि उलगडून दाखवला आहे. जणू आपल्याशीच बोलत आहेत असे वाटणाऱ्या त्यांच्या सुलभ आणि सर्वसमावेशक शैलीत सीमा आखा शांती मिळवा.

ISBN: 978-9-39-162959-5
Author Name: Nedra Glover Tawwab | नेड्रा ग्लोव्हर तव्वाब
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Vikas Balwant Shukla ( विकास बलवंत शुक्ल )
Binding: Paperback
Pages: 278
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products