Setu Bandhiyala Sagari | सेतू बांधियला सागरी

Usha Tambe | उषा तांबे
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Size guide Share
Setu Bandhiyala Sagari ( सेतू बांधियला सागरी ) by Usha Tambe ( उषा तांबे )

Setu Bandhiyala Sagari | सेतू बांधियला सागरी

About The Book
Book Details

सेतू बांधियला सागरी छत्रपती शिवाजी टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया ही बांधकामं आजवर मुंबई शहराची ओळख मानली जात होती. आता त्यांत वांद्रे-वरळी सागरी सेतूची महत्त्वाची भर पडली आहे.ब्रिटिश काळातील बांधकामांच्या नंतर आपल्या देशात काही भव्यदिव्य बांधलं गेलंच नाही,अशी टीका करणा-यांना भारतीय अभियंते, कंत्राटदार, मजूर यांनी दिलेलं हे निःशब्द पण बिनतोड उत्तर आहे…कुणाही भारतीयाला अभिमान वाटावा, असं ! त्या देखण्या सागरी सेतूच्या उभारणीची ही सचित्र सुरस कथा.

ISBN: 978-8-17-434506-6
Author Name: Usha Tambe | उषा तांबे
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 94
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products