Shabari | शबरी
Regular price
Rs. 68.00
Sale price
Rs. 68.00
Regular price
Rs. 75.00
Unit price
Shabari | शबरी
About The Book
Book Details
'शबरी' पुरुषाच्या मदतीचा हात सहज बाजूला करीत असताना तिला आपण निराळे, नवे काहीतरी करीत असल्याची जाणीव होती आणि त्या विश्वासाने तिचे व्यक्तित्व काहीसे कणखर होत जाते.हा स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा गाभा या कादंबरीमध्ये लेखिका मांडत आहे. या कादंबरीला १९६४ रोजी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता.