Shabay | शबय

Manohar Kadam | मनोहर कदम
Regular price Rs. 117.00
Sale price Rs. 117.00 Regular price Rs. 130.00
Unit price
Shabay ( शबय ) by Manohar Kadam ( मनोहर कदम )

Shabay | शबय

About The Book
Book Details
Book Reviews

गावगाड्याकडे असणार चित्र झपाट्याने बदललं ,शहराची ओढ वाढली ,गावाची नाळ तुटली, गावगाडा उध्वस्त झाला. अलुती - बलुती मातीमोल झाली. शहर आणि गावगाडा - मुलुख सांभाळायची जीवघेणी कसरत सुरु झाली. या कसरतीत गुरफटलेल्या मालवणी मुलखातील माणसांच्या तणावग्रस्त आलयुष्याच्या या कथा .

ISBN: -
Author Name: Manohar Kadam | मनोहर कदम
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 140
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products