Shabda...Shabda...Shabda ! | शब्द...शब्द...शब्द !
Regular price
Rs. 189.00
Sale price
Rs. 189.00
Regular price
Rs. 210.00
Unit price

Shabda...Shabda...Shabda ! | शब्द...शब्द...शब्द !
About The Book
Book Details
Book Reviews
लेखकाचे शब्द दुय्यम असतात, त्यामागील आशय महत्वाचा - हा आशय सच्चा ठरण्यासाठी हवी मानवजातीविषयी करुणा. - असे मानणार्या, कथाकार, कादंबरीकार, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या जागृत निरिक्षणांचा आणि संवेदनशील मनाचा आलेख कधी प्रासंगिकेच्या, कधी विनोदाच्या, कधी गंभीर तत्वचिंतनाच्या, तर कधी माहितीपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून ,दाखवणारा ललित-लेख संग्रह : शब्द .. शब्द .. शब्द!