Shabdancha Mor Bhije... ! | शब्दांचा मोर भिजे... !
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Shabdancha Mor Bhije... ! | शब्दांचा मोर भिजे... !
About The Book
Book Details
Book Reviews
गोमंतकातील 'गोवन-वार्ता' च्या 'तरंग' पुरवणीत सलग प्रसिद्ध झालेले हे लेखन या देखण्या ग्रंथरूपात वाचकांच्या भेटीला येत आहेत. या पुस्तकात प्रवीण दवणे यांनी वाङ्मयीन आयुष्यात आलेल्या अनेक नामवंतांच्या आठवणी टिपल्या आहेत ज्या वाचकांना अंतर्मुख करतील, तसेच नवनिर्मितीच्या वाटेवरील काही अमंगल प्रवृत्तीची निरीक्षणेही नोंदवली आहेत. याचा उपयोग सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या पालक व शिक्षक यांना होईल असा विश्वास प्रवीण दवणे यांना वाटतो.