Shabdanche Harvilele Artha | शब्दांचे हरविलेले अर्थ
Shabdanche Harvilele Artha | शब्दांचे हरविलेले अर्थ
शब्दाच्या जडणघडणीत आपल्या संस्कृतीची मुळं रुतलेली असतात. व चिंता कारण संस्कृती ही आपल्या अस्तित्त्वाला अर्थ देणाऱ्या कार्यकारणभावाची भुमी आहे. तो एक महावृक्षही आपल्याला संबोधता येतो. कारण त्याची मुळं आपल्या संपूर्ण अस्तित्त्वाभोवती वेटाळलेली असतात. हा आपला आणि संस्कृतीशी असणाऱ्या आपल्या कार्यकारणभावाचा गुंता शब्दांच्या माध्यमातून समन्वयाने शोधण्याचे काम माझे मित्र श्री. चंद्रशेखर पंडित यांनी मोठ्या आस्थेने केले आहे. हा शब्दांचा अनाहत नाद कानाने ऐकून, आपल्या दररोजच्या अवयव क्रियाकलापांना साक्षी ठेवत हा ऐवज आपणास उपलब्ध करुन दिला आहे.