Shadja | षड्ज
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Shadja | षड्ज
About The Book
Book Details
Book Reviews
'षडज हा चंद्रकांत वर्तक यांचा तिसरा कथासंग्रह. अनेकविध अनुभव घेतलेल्या वर्तकांच्या चौदा कथा या संग्रहात आढळतात. मध्यमवर्गातील नाती व या नात्यांमधील ताणतणाव हे या संपूर्ण कथांचे सूत्र म्हणावयास हरकत नाही.