Shahanya Mansanchi Factory | शहाण्या माणसांची फॅक्टरी

Dr. Salil Kulkarni | डॉ. सलील कुलकर्णी
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Shahanya Mansanchi Factory ( शहाण्या माणसांची फॅक्टरी ) by Dr. Salil Kulkarni ( डॉ. सलील कुलकर्णी )

Shahanya Mansanchi Factory | शहाण्या माणसांची फॅक्टरी

About The Book
Book Details
Book Reviews

फॅक्टरी वेगवेगळ्या गोष्टींची असते. तशीच एक शहाण्या माणसांची फॅक्टरी उघडली आहे संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ या पुस्तकाच्या स्वरुपात. आपल्या आसपासच्या अनेक घटना, त्यातील विसंगती, व्यक्तिचित्र इथपासून ते विविध कवितांवरचे डॉ. सलील कुलकर्णी यांचे विचार आणि काही खुसखुशीत गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. योगायोग घडू देण्यासाठी मनाच्या खिडक्या उघड्या ठेवायला हव्यात. कुठला तरी दूर देशीचा पक्षी येऊन अलगद बसणार असेल तुमच्या खांद्यावर... कुणी सांगावं पुढे जाऊन तो पक्षीच ओळख होईल तुमची...

ISBN: 978-8-19-331107-3
Author Name: Dr. Salil Kulkarni | डॉ. सलील कुलकर्णी
Publisher: Bookganga Publications | बुकगंगा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 160
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products