Shahar : Ek Kabar ! | शहर : एक कबर !
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Shahar : Ek Kabar ! | शहर : एक कबर !
About The Book
Book Details
Book Reviews
'शहर एक कबर' ! हा श्री.हिमांशु कुलकर्णी यांचा कवितासंग्रह कुठेही हिडिस-विकृत न होता बुध्दाच्या करूणेने प्रेमाचे दर्शन घडवतो . श्री.हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितांमधून प्रीतीचा कोमल झरा हळूवारपणे वहातो आहे. तो त्यांच्या प्रेमकवितांतून तर जाणवतोच; पण त्यांच्या उपरोधालाही तो हिंसेचे हत्यार बनू देत नाही. ‘शहर एक कबर’ हा वाचनीय असा कविता संग्रह आहे.