Shahari Nadyancha Akrosh | शहरी नद्यांचा आक्रोश
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Shahari Nadyancha Akrosh | शहरी नद्यांचा आक्रोश
About The Book
Book Details
Book Reviews
हे पुस्तक श्री शैलेंद्र भाई पटेल यांचे नैसर्गिक जल स्त्रोतांस संरक्षण मिळालेच पाहिजे यासाठीचे कष्ट, पर्यावरण संवर्धनाचे प्रयत्न समाजापुढे तर आणतच आहे .परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे शहरी नदी पर्यावरण चळवळीला एक योग्य दिशा देण्यासाठी चा संकल्प आहे. मनुष्य आणि पर्यावरण यातील बिघडलेल्या संबंधांचे सविस्तर स्पष्टीकरण येथे मांडले आहे. हे पुस्तक पर्यावरण चळवळीस योग्य दिशा देईल.