Shalabhet | शाळाभेट
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Shalabhet | शाळाभेट
About The Book
Book Details
Book Reviews
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं म्हंटल जात. पण ते तितकस खर नाही ! तुमच्या -माझ्या- आसपास कितीतरी चांगल्या शाळा व चांगले शिक्षक आहेत. ते मन लावून, जीव ओतून काम करीत आहेत. तेथे शाळा आहे आणि शिक्षणही आहे ! लेखकाला ही बाजू समोर आली पाहिजे असं वाटतं म्हणजे काम करणाऱ्यांचा उत्साह वाढेल,प्रेरणा मिळेल किमान त्यांची निराशा दूर होईल ! या साठी हा पुस्तक प्रपंच..