Shalebaheril Soungadi | शाळेबाहेरील सौंगडी
Regular price
Rs. 23.00
Sale price
Rs. 23.00
Regular price
Rs. 25.00
Unit price
Shalebaheril Soungadi | शाळेबाहेरील सौंगडी
About The Book
Book Details
Book Reviews
शाळेबाहेरील सौंगडी या पुस्तकात मधु मंगेश कर्णिक यांनी हिरवा रावा, खंड्या,बगळा ,मनी - मोत्या,खार ,कोतवाल , वानरसेना, गाणारा दयाळ ,काजवे ,पावसाचे पाखरू अशा अनेक शाळेबाहेर निसर्गात भेटणाऱ्या मित्रांचा गोष्टी त्यांचा लहानपणीच्या आठवणींमधून सांगितल्या आहेत. सहज सोपी भाषा आणि वर्णनं या मुळे छोट्या दोस्तांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.