Shambhar Mi | शंभर मी
Regular price
Rs. 383.00
Sale price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Unit price

Shambhar Mi | शंभर मी
About The Book
Book Details
Book Reviews
एकमेकांवर ओव्हरलॅप होणारे एकमेकांतून व्यक्तिमत्त्व बदलणारे निवेदक, चेतन आणि अचेतन सृष्टीच्या ज्ञातृसापेक्ष नोंदी, मानवी भावमाहोलाचे आणि वर्तनरिवाजांचे बारकावे, जीवनधारणांचे पेच अशा अनेक गोष्टींना लपेटत जाणार्या या पुस्तकात शेकडो पात्रे आहेत.