Shammi Kapoor ...Tumsa Nahi Dekha | शम्मी कपूर ... तुमसा नहीं देखा

Rauf Ahmed | रौफ अहमद
Regular price Rs. 293.00
Sale price Rs. 293.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Shammi Kapoor  ...Tumsa Nahi Dekha ( शम्मी कपूर ... तुमसा नहीं देखा ) by Rauf Ahmed ( रौफ अहमद )

Shammi Kapoor ...Tumsa Nahi Dekha | शम्मी कपूर ... तुमसा नहीं देखा

About The Book
Book Details
Book Reviews

कपूर घराण्याचा वारसा सांगणारा चेहरा व व्यक्तिमत्त्व लाभलेला, मात्र अभिनय आणि नृत्याचा वेगळाच बाज घेऊन आलेला शम्मी कपूर सत्तरच्या दशकात तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला होता. याचं कारण होतं त्याची अभिनय, विनोद व नृत्याची एकमेवाद्वितीय शैली. प्रत्येक गाण्यामध्ये नृत्याच्या वेगळ्या स्टेप सादर करणारा, हॉलिवूडच्या नायकासारखा दिसणारा, नृत्याबरोबर चित्रपटातील संगीत आणि विनोदावरही काम करणार्‍या या कलाकाराचा रंजक प्रवास लेखक रौफ अहमद यांनी नेटक्या शब्दांत मांडला आहे.

ISBN: 978-8-17-418259-3
Author Name: Rauf Ahmed | रौफ अहमद
Publisher: Indrayani Sahitya | इंद्रायणी साहित्य
Translator: Mukesh Machkar ( मुकेश माचकर )
Binding: Paperback
Pages: 304
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products