Shamnik Power Animals | शामनिक पॉवर अँनिमल्स

Don Jose Ruiz | डॉन जोज रुईज
Regular price Rs. 252.00
Sale price Rs. 252.00 Regular price Rs. 280.00
Unit price
Shamnik Power Animals ( शामनिक पॉवर अँनिमल्स ) by Don Jose Ruiz ( डॉन जोज रुईज )

Shamnik Power Animals | शामनिक पॉवर अँनिमल्स

About The Book
Book Details
Book Reviews

या पुस्तकात, * मनुष्येतर प्राणीबांधवांकडून मिळणारी अद्वितीय ‘प्राणी उपचारपद्धती’ * प्राण्यांकडून शिकवण विचारात घेताना ध्यानात ठेवायच्या गोष्टी * आपले शक्तिस्थान आणि दोषही दाखवणारे प्राणी * शामन सामर्थ्याचे प्राणीमात्र * टॉलटेक शामनिक विचारधारा * 64 प्राण्यांकडून 64 कौशल्ये, धडे * प्राण्यांच्या चैतन्यास आव्हान करण्याची पद्धत * प्राण्यांच्या ऊर्जेप्रीत्यर्थ केलेली प्रार्थना * आत्मशक्तीचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक * आत्मक्लेशांच्या व्यनाधीनतेतून मुक्ततेचा मार्ग...

ISBN: 978-9-39-128210-3
Author Name: Don Jose Ruiz | डॉन जोज रुईज
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: S. V. Patwardhan ( श्री. वि. पटवर्धन )
Binding: Paperback
Pages: 256
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products