Shantaram Paritoshik Katha | शांताराम पारितोषिक कथा
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Shantaram Paritoshik Katha | शांताराम पारितोषिक कथा
About The Book
Book Details
Book Reviews
मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार प्रा. के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या नावे दरवर्षी सर्वोत्तम कथेला दिल्या जाणार्या 'शांताराम कथापारितोषिक' योजनेला आता पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत. इतक्या सातत्याने मराठी कथेसाठी दिले जाणारे हे एकमेव पारितोषिक आहे. गेल्या पंधरा वर्षांत मराठी कथेने जी वेगवेगळी रुपे धारण केली आणि वेगवेगळ्या जीवनानुभवांचे जे कवडसे कथांद्वारे साकार केले ते पाहता भिन्नभिन्न कथाकारांनी लिहिलेल्या 'शांताराम कथा-पारितोषिक'प्राप्त गुणवान कथांचा प्रस्तुत संग्रह.