Shantvan | शांतवन
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Shantvan | शांतवन
About The Book
Book Details
Book Reviews
अंबिका सरकार मराठीतील ज्येष्ठ कथालेखिका. 'शांतवन' या त्यांच्या नवीन कथा-संग्रहात दर्जेदार दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेल्या वेचक कथा वाचायला मिळतात. या सार्याच कथा स्त्रीप्रधान आहेत. त्यातील कथानायिका सुशिक्षित व सुसंस्कृत असून स्वत:च्या भविष्याबद्दल सजग आहेत.