Sharad Joshi - Shodh Asavastha Kallolacha ! | शरद जोशी - शोध अस्वथ कल्लोळाचा !
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Sharad Joshi - Shodh Asavastha Kallolacha ! | शरद जोशी - शोध अस्वथ कल्लोळाचा !
About The Book
Book Details
Book Reviews
'शरद जोशी : शोध एका अस्वस्थ कल्लोळाचा' या पुस्तकातून वसुंधरा काशीकर-भागवत यांनी शरद जोशींच्या व्यक्तिमत्त्वाचा अंतर्बाह्य शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी नेते म्हणून शरद जोशींचे कार्य सर्वश्रुत आहेच. परंतु केवळ त्यांच्या कार्याचा आढावा घेणं हा या पुस्तकाचा हेतू नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील लेखिकेला खुणावणारं अद्वितीयत्त्व, त्यांनी केलेल्या कार्यामागील आणि त्यांच्या जगण्यामागील त्यांची मनोभूमी नेमकी कशी होती, हा शोध आपल्याला यात दिसतो. त्यांची अज्ञात बाजू आपल्यासमोर एखाद्या कॅलिडिस्कोपसारखी उलगडत जाते.