Sharadache Chandane | शरदाचे चांदणे
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Sharadache Chandane | शरदाचे चांदणे
About The Book
Book Details
Book Reviews
गाण्यात चमक असावी परंतु चमत्कृती म्हणजे गाणे नव्हे, हे ज्याला समजते तो खरा गवई असतो. पंडितजींना हे अचूक उमगलं होतं. ’गुरुतत्त्व’ हे अध्यात्म आणि संगीत दोन्हींत महत्त्वाचे आहे. ’जाणतेनि गुरु भजिजे’ असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात. आपल्या तिन्ही गुरुंकडून तालीम घेताना पं. शरद साठे यांना हे गुरुतत्त्व समजले होते म्हणूनच ते गवयांचे गवई या पदावर विराजमान झाले.