Sharirache Vilakshan Vidnyan | शरीराचे विलक्षण विज्ञान
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Sharirache Vilakshan Vidnyan | शरीराचे विलक्षण विज्ञान
About The Book
Book Details
Book Reviews
अय्या, किती गंमत आहे आपलं शरीर म्हणजे! मला तर आता माहितीये..... आपल्याला पहिली जांभई केव्हा आली, माणसं मधेच चक्करछाप का होतात, ढेकर आणि शिंकांचं वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे, 'Do not comb' हे लक्षात ठेवलं तर उचकी का येत नाही. RICE हा काय मंत्र आहे आपलं हृदय कुठलं गाणं म्हणत असत खरंच आपलं शरीर किती विलक्षण आहे.