Shashwatachi Shidori | शाश्वताची शिदोरी
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
Shashwatachi Shidori | शाश्वताची शिदोरी
About The Book
Book Details
मराठी ललितगद्याच्या संदर्भात अरुणा ढेरे यांच्या लेखनाचे योगदान बहुपेडी मानावे लागेल. तल्लख बुद्धिमत्ता, उत्कट भाववृत्ती आणि शब्दप्रभुत्व लालित्य त्यांच्यापाशी आहे. गेली अनेक वर्षं काव्य लेखनाबरोबर त्यांनी केलेले आत्मरंगी ललितलेखन मराठी ललितगद्याच्या प्रवाहात महत्त्वाचे ठरते.