Shelfi | शेल्फी
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Shelfi | शेल्फी
About The Book
Book Details
Book Reviews
गेल्या काही वर्षांत मराठीत पुस्तका विषयी ची अनेक पुस्तके दाखल झाली आहेत. हे पुस्तक याच प्रकारचे आहे. मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे अफाट वाचन करणारे गणेश मतकरी स्वतः एक सर्जनशील लेखक आहेत. काळी अक्षरे उमटलेल्या पांढऱ्या कागदांवर ज्यांचे मन जडले आहे अशा पुस्तक प्रेमी जमातीच्या एका शिलेदाराची पुस्तक प्रेम कहाणी आळवणारे हे एक सुरेल पुस्तक आहे. पुस्तकांच्या जगाची ही विस्मयचकित करणारी अद्भुत सफर प्रत्येक पुस्तक प्रेमी ने आवर्जून करायला हवी आणि समृद्ध व्हायला हवे.