Sheptichya Goshti | शेपटीच्या गोष्टी
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price
Sheptichya Goshti | शेपटीच्या गोष्टी
About The Book
Book Details
शेपटी हा अनेक प्राण्यांच्या शरीराचा महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त अवयव आहे. ठरावीक प्राण्यांनाच हा अवयव का मिळाला? शेपटीचे काय काय उपयोग असतात? शेपटी नसती, तर त्यांना जगता आले असते का? चला, या पुस्तकात शोधू या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे.