Sherlock Holmescha Punaragman | शेरलॉक होम्सचे पुनरागमन
Regular price
Rs. 176.00
Sale price
Rs. 176.00
Regular price
Rs. 195.00
Unit price

Sherlock Holmescha Punaragman | शेरलॉक होम्सचे पुनरागमन
About The Book
Book Details
Book Reviews
जगभरातल्या सगळ्या वाचकांचं सर्वांत लाडकं काल्पनिक पात्र, म्हणजे शेरलॉक होम्स! सर आर्थर कॉनन डॉयल यांनी कथा-कादंबऱ्यांमधून जिवंत केलेला हा भन्नाट डिटेक्टिव्ह केवळ असामान्य बुद्धी आणि तर्काच्या जोरावर चक्रावून टाकणार्या रहस्यांचा उलगडा करतो. या संग्रहात अशाच रोमांचक रहस्यकथांमधून तो आपल्याला भेटणार आहे आणि आणखीच चक्रावून टाकणार आहे.