Shika Vaktrutva Modi Stylene | शिका वक्तृत्त्व मोदी स्टईलने
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 199.00
Unit price

Shika Vaktrutva Modi Stylene | शिका वक्तृत्त्व मोदी स्टईलने
About The Book
Book Details
Book Reviews
नरेंद्र मोदींचे वाक्चातुर्य केवळ भारतीयांनाच नव्हे; तर जगभरातील सर्वांना परिचित आहे. परंतु असा चतुर वक्ता म्हणून घडायला नरेंद्र मोदींचे वाक्चातुर्य केवळ भारतीयांनाच नव्हे; तर जगभरातील सर्वांना परिचित आहे. परंतु असा चतुर वक्ता म्हणून घडायला त्यांच्यात असे कोणते गुण कारणीभूत आहेत? ते त्यांनी कसे विकसित केले आहेत ? आणि सर्वांत महत्त्वाचे; असे वाक्चातुर्य तुम्हीदेखील तुमच्या आयुष्यात कसे आत्मसात कराल ? याचे उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.