Shikavile Jyanni | शिकविले ज्यांनी

Anil Awachat | अनिल अवचट
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Size guide Share
Shikavile Jyanni ( शिकविले ज्यांनी ) by Anil Awachat ( अनिल अवचट )

Shikavile Jyanni | शिकविले ज्यांनी

About The Book
Book Details

जगण्याच्या वाटेवर जीवन आनंदीत, सुगंधीत, समृद्ध करणारी आणि जगण्याचं भान देणारी जी काही मोजकी माणसं लेखकाला भावली. मनाच्या तळात जाऊन भिडली त्यांच्याविषयीचं लेखन या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे. डॉ. बी. एम. करमरकर, एस. व्ही. बापट, श्री. द. महाजन, अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग विषय शिकवणारे धोंडे सर , अठराशेमध्ये मृत्यू पावलेला अमेरिकेतील लेखक थोरो , गांधी , ज्योतीराव अशा भेटलेल्या , न भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे , हे समजून लेखकाने ज्ञानाचे अमृत गोळा केले आहे.

ISBN: 978-8-17-486993-7
Author Name: Anil Awachat | अनिल अवचट
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 164
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products