Shinzen Kiss | शिन्झेन किस

Shinichi Hoshi | शिन्इची होशी
Regular price Rs. 176.00
Sale price Rs. 176.00 Regular price Rs. 195.00
Unit price
Shinzen Kiss ( शिन्झेन किस ) by Shinichi Hoshi ( शिन्इची होशी )

Shinzen Kiss | शिन्झेन किस

About The Book
Book Details
Book Reviews

शववाहिकेतून गायब झालेलं प्रेत,स्मृतिभ्रंश करून टाकणारे अज्ञात ग्रहावरचे हल्लेखोर, पूर्णपणे रिकामी असलेली डिलक्स तिजोरी, मुलांना शिस्त लावणारे रागीट काका......जपानचे सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आणि लघुकथांचे दैवत अशी ख्याती असलेले शिन्इची होशी यांच्या अलौकिक लेखणीतून साकारलेल्या अशा या २१ अद्भूतरम्य कथा !अफलातून कथानक आणि धक्कादायक शेवटामुळे वाचकांना थक्क करणाऱ्या या कथा गंभीर विषयही अगदी सहजपणे वाचकांसमोर सादर करतात.

ISBN: 978-9-38-649348-4
Author Name: Shinichi Hoshi | शिन्इची होशी
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: Nissim Bedekar ( निसीम बेडेकर )
Binding: Paperback
Pages: 168
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products