Shivachi Sat Rahasye | शिवाची सात रहस्ये

Shivachi Sat Rahasye | शिवाची सात रहस्ये
शिवशंकराच्या कहाण्या, चिन्हे आणि कर्मकांड यांमध्ये आपल्या पूर्वजांची रहस्ये बंद आहेत. त्यांपैकी सात रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयन्त देवदत्त पट्टनायक यांनी या पुस्तकातून केला आहे.पाहिल्या प्रकरणात शिवलिंगाचा खरा अर्थ सांगितला आहे. दुसऱ्या प्रकरणातून मानवसमूहाच्या प्रादेशिक वर्तणुकीबद्दल शिवाला वाटणारा संताप व तिरस्काराबद्दल लिहिले आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रकरणात शिवला जगाकडे दयार्द नजरेने पाहायला देवी कसे शिकवते याबद्दल माहिती आहे.पाचव्या व सहाव्या प्रकरणात शिवाचे दोन पुत्र गणेश व मुरुगन यांच्यासंबधात माहिती आहे, तर अखेरच्या प्रकरणात शिव नृत्यकलेमधून ज्ञानप्रदान करणारा जाणकार शिक्षक कसा आहे, ते सांगितले आहे.