Shivar | शिवार
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Shivar | शिवार
About The Book
Book Details
माणसामाणसातील नातेसंबंध हे कुवळेकर यांच्या लेखनातला महत्त्वाचं सूत्र. देश आणि कोकण यांच्या सीमावर्ती भूप्रदेशातील काही व्यक्तिंमधील अशाच नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचे नाजूक चित्रण करणाऱ्या, त्यांच्या गुढ प्रवासाचा शोध घेणाऱ्या कथा या कथासंग्रहात आहेत.